बल्लारपूर रेल्वे स्थानक परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे बल्लारपूर पोलिसांचे आवाहन (Body of unidentified person found near Ballarpur railway station, Ballarpur police appeal for identification)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- पोस्टे बल्लारपूर हद्दीत रेल्वे स्टेशनच्या जवळ पुराने तिकीट घरासमोर एक अनोळखी पुरुष हा पडून होता. सदर इसमा बाबत शहानिशा केली असता तेथील ऑटो ड्राईवर व भिकारी यांना विचारपूस करून अनोळखी ईमाबाबत माहिती घेतली असता तो एक महिन्यापासून भीक मागत होता पंधरा-वीस दिवसापासून त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून तो उपासमारीने व तहानेने दीनांक 15/05/24 रोजी मरण पावला. त्याचे वर्ण एक अन् ओळ ही पुरुष अंदाजे वय 45 वर्ष उंची 5.6 इंच रंग गोरा धोक्याचे केस काळे व वाकडे अंगात निळ्या रंगाचा हाफ शर्ट व तपकिरी रंगाचा फुल पॅन्ट घातलेला आहे. तरी सदर इसमाचा शोध लागण्याकरीता ह्याला आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी ही विनंती असे आवाहन सपोनि प्रविण तळी पोस्टे बल्लारपूर यांनी केले. या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)