स्व. हीराबाई बहुउद्धेशीय शिक्षण संस्था आणि गगन मलिक फाउंडेशन नागपुर शहर यांचा संयुक्त विद्यमाने गगन मलिक यांचा 25 मार्च रोजी नागरी सत्कार समारोह (self Gagan Malik was felicitated on March 25 in association with Hirabai Multipurpose Education Institute and Gagan Malik Foundation Nagpur city.)

Vidyanshnewslive
By -
0

नागपुर -:  स्व. हीराबाई बहुउद्धेशीय शिक्षण संस्था आणि गगन मलिक फाउंडेशन नागपुर शहर यांचा संयुक्त विद्यमाने गगन मलिक यांचा 25 मार्च रोजी  दुपारी 12 वाजता मा. सुरेश गायकवाड यांचा अध्यक्षतेखाली माजी आ. मिलिंद माने, पी. इस. खोब्रागडे, विशाल कांबले शहर अध्यक्ष गगन मलिक फाउंडेशन नागपुर आणि वीणाताई गायकवाड यांचा प्रमूख उपस्तित  नागरी सत्कार समारोह आयोजित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच ऐतिहासिक धम्मपद यात्रेचे आयोजन गगन मलिक फाउंडेशन आणि आश्रय सेवाभावी फाउंडेशन परभणी यांचा संयुक्त विद्दमाने करण्यात आले होते. ही धम्मपद यात्रा परभणी ते चैत्यभूमि 580 किलो मीटर प्रवास करत ऐतिहासिक शहर जालना, औरंगाबाद, नासिक, ठाणे, कल्याण आणि मुंबई या शहरातून जात असताना लाखों लोकानी भगवान बुद्धाचा अस्थिधातुचे दर्शन केले. अंदाजे 10 ते 15 लाख लोक या धम्मपद यात्रेमध्ये शामिल झाले होते.या धम्मपद यात्रेने समाजात नवीन चैतन्य निर्माण झाले. याच सर्व कार्याची दखल घेत गगन मलिक यांचा जाहिर नागरी सत्कारचे आयोजन केले आहे. या सदर सत्कार समारोह मध्ये जास्तित जास्त लोकानी शामिल होन्याची विनंती राष्ट्रीय को -ऑडीनेटर नितीन गजभीये यानी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)