बल्लारपूर :- सर्व मित्र आपले संसारीक जिवन जगत होते, जिवनातील प्रत्येक संघर्षाला समोर जाता आपले आयुष्य सुखकारक आनंदमय करित होते पण आपले 38 वर्षा पुर्वी सुटलेले मित्र काय करित असतील, कसे असतील असे प्रश्न सर्वांना पडत होते अशातच राजेश ब्राम्हणे यांनी मित्र परिवार चा एक गृप तयार केला व त्याला रुप आले जनता विद्यालय बैच 1987 चे संजु बोरकर अनिता पंधरे यांनी एक एक मित्र जोडत गेले अनेक मित्र हैदराबाद, नागपूर , गडचिरोली, वडसा, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, मुंबई असे लाब लाब राहात होते. सर्वांची तिव्र भेटण्याची ईच्छा, आणी दिवस आला दि. 09/06/2024 रविवारी सर्वाची भेट बोटनिकल गार्डन बल्लारपूर ईथे सर्व मित्रपरिवार Forward भ्रमण, गप्पा, चर्चा केली व सामुहिक स्नेह भोज केला व पुन्हा भेटु असा आशावाद घेऊन आपल्या परती च्या प्रवासाला निघाले असा झाला जनता विद्यालय टेकडी विभाग बल्लारपूर 1986-87 चा बैचे मित्र यनिमित्तान का होईना एकमेकांशी भेटले
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या