Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर वस्ती विभागातील गोल पुलातील रस्त्यावर ३ ते १३ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशास बंदी ! (Entry of heavy vehicles banned on the 'Gol Pul' (Round Bridge) road in the Ballarpur settlement area from September 3 to 13!)

बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील (वेकोली) रस्त्यावरील गोल पुलिया येथे रेल्वे विभागाकडून रस्त्याचे बांधकाम सुरू होणार असल्याने, हा रस्ता ३ ते १३ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. नगरपालिकेने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात, बल्लारपूर शहरातील नागरिकांना कळविण्यात आले आहे की, रस्ता दुरुस्तीच्या बांधकामाच्या कालावधीत (दुचाकी आणि चारचाकी हलकी वाहने व रुग्णवाहिका वगळता) इतर सर्व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. शहर प्रशासनाने ही माहिती लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या