Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

खा प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून चिचपल्ली गावातील पूरग्रस्त बाधित नागरिकाना मदत (Aid to the flood affected citizens of Chichpally village through Kha Pratibhatai Dhanorkar)

खा प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून चिचपल्ली गावातील पूरग्रस्त बाधित नागरिकाना मदत (Aid to the flood affected citizens of Chichpally village through Kha Pratibhatai Dhanorkar)


मूल :- चिचपल्ली येथील दिनांक 21/7/2024 रोजी मामा तालाव फुटून अनेक नागरिकांच्या घरे पाण्याखाली आल्यामुळे नागरीकांचे खुपच नुकसान झाले घरातील वस्तु उपकरणे अन्न धान्य इत्यादि वस्तु चे मोठे नुकसान झाले याची दखल घेऊन खा प्रतिभताई धानोरकर यांनी मा जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी जिला परिषद याना त्वरित सहकार्य करण्याचे सांगीतले तसेच आपल्या स्तरावर 200 कीट शासकीय यादिनुसार त्याना मदत केली आटा, चावल, तेल, तूरदाल, साखर, चाय, मिर्ची, हल्दी, नमक, साबन कीट मध्ये देण्यात आले यावेळी घनश्याम मूलचंदानी, विनोद आहिरकर, प्रकाश पाटिल मारकवार, डॉ अभिलाषा गावतुरे, सोहेलभाई, गोपाल अमृतकार, मधु मेश्राम, सरपंच पपीता कुमरे, रवि सूत्रपवार, चंदन ऊंचेकर, बालू दुर्योधन, सुधाकर अंभोरे, सौरव धोभरे, बालुभाई निकोड़े, अमोल गेडाम इत्यादि गावातील नागरिक उपस्थित होते

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या