छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक : प्रा. डॉ. किशोर चौरे (Chhatrapati Shivaji Maharaj A Great Administrator : Prof. Dr. Kishore Chaure)

Vidyanshnewslive
By -
0

छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक : प्रा. डॉ. किशोर चौरे (Chhatrapati Shivaji Maharaj A Great Administrator : Prof.  Dr.  Kishore Chaure)

बल्लारपूर : महाराष्ट्रामध्ये अठरापगड जातीजमातीच्या मावळ्यांच्या शौर्यातुन, त्यागातून व बलिदानातून स्वराज्य उभारणी केली, तपती शिवाजी महाराज यांनी लोकांना त्यांनी आपल्या अष्टप्रधान मंडळात बहुजन समाजाच्या स्थान दिले. त्यांना विविध उच्च पदावर नेमले, सर्व जातीधर्मातील प्रजेला आपले स्वत : चे बाहणारे आणि न्याय, स्वातंत्र्य समतेचा पुरस्कार करणारे ' रयतेचे राज ' निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक होते असे, प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील प्रा.डॉ. किशोर चोरे यांनी केले. इतिहास विभाग प्रमुख  डॉ. बाबासाहेब आंबेडेकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील इतिहास व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत शिवाजी जयंती निमित्त ते प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. देवेश कांबळे हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्तावीक इतिहास विभागप्रमुख जैं . रूपेश मेश्राम यांनी केले तर आभार प्रा. डॉ. लोकेश कुमार नंदेश्वर यांनी केले या ऑनलॉईन कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्येने  विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)