Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नागपूर पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर नगर परिषदेचे कामकाज 23 ओक्टोम्बरला बंद राहणार (In view of the Nagpur Graduates' constituency election, the operations of the Ballarpur Municipal Council will remain closed on October 23.)

बल्लारपूर :- नागपूर विभाग पदवीधर निवडणूक 2026 च्या अनुषंगाणे विभागीय आयुक्त नागपूर विभाग तथा मतदार नोंदणी अधिकारी नागपूर पदवीधर मतदारसंघ यांच्या 237/2026 च्या दि. 2/10/2026 च्या पत्रानुसार बल्लारपूर नगर परिषदेत पदवीधर मतदार संघाचे दोन मतदान केंद्र असल्यामुळं बल्लारपूर नगर परिषदेचे कामकाज दि. 22 ओक्टोम्बर 2026 रोजी दुपार पासून ते 23 ओक्टोम्बर 2026 ला संपूर्ण दिवस नगर परिषदेचे सर्व कामकाज बंद राहील तरी सर्व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी असे आवाहन विशाल वाघ मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या