Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरातील सामाजिक कार्यकर्ते भिमराव वैरागडे यांच दुःखद निधन (Tragic Demise of Ballarpur-based Social Activist Bhimrao Vairagade)

बल्लारपूरातील सामाजिक कार्यकर्ते भिमराव वैरागडे यांच दुःखद निधन (Tragic Demise of Ballarpur-based Social Activist Bhimrao Vairagade)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते तसेच सिद्धार्थ स्पोर्टींग असोसिएशनचे सदस्य व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आयु. भिमराव वैरागडे - 55 रा. आम्रपाली चौक, सिद्धार्थ नगर वॉर्ड बल्लारपूर यांच आज सकाळी 10:00 वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झालं विशेष बाब म्हणजे ते मागील काही दिवसापासून आजाराशी लढा देत होते. तसेच भिमराव वैरागडे हे संपूर्ण बल्लारपूरात इंधन गॅसच्या सिलेंडरचा पुरवठा करणारे म्हणून चिरपरिचित होते त्यांच्या निधनामुळं एक दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या आळ गेलं भिमरावजी वैरागडे यांच्या आज सायंकाळी 6:00 वाजता स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. भिमराव वैरागडे यांच्या निधना पश्चात मूल, सुना व नातवंड व मित्रपरिवार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या