Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूरातील राजकारणाला नेमक झालं तरी काय ? सत्ताधाऱ्या सोबतच विरोधी पक्षातही राजकीय संघर्ष थांबेना...! (What exactly has happened to politics in Chandrapur? Political infighting shows no signs of abating—not just within the ruling party, but in the opposition as well...!)

चंद्रपूरातील राजकारणाला नेमक झालं तरी काय ? सत्ताधाऱ्या सोबतच विरोधी पक्षातही राजकीय संघर्ष थांबेना...! (What exactly has happened to politics in Chandrapur? Political infighting shows no signs of abating—not just within the ruling party, but in the opposition as well...!)

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका सध्या तेथील राजकारणांमुळे गाजतेय. कारण भाजप असो की काँग्रेस पक्षातील चारही नेत्यांमध्ये सध्या टोकाचा राजकीय संघर्ष उफाळलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांचे वेगवेगळे गट आहे. तर भाजपमध्ये दोन गट आहे. एक ग चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका सध्या तेथील राजकारणांमुळे गाजतेय. कारण भाजप असो की काँग्रेस पक्षातील चारही नेत्यांमध्ये सध्या टोकाचा राजकीय संघर्ष उफाळलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांचे वेगवेगळे गट आहे. तर भाजपमध्ये दोन गट आहे. एक गट माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांचा. दोन्ही पक्षांतील समर्थक नगरसेवकांचा पदाधिकाऱ्यांचा वाद कधीही उफाळून येतो. भाजपमधील दोन्ही गटातील नगरसेवक हे नुकतेच महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या रद्दच्या करण्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले. त्यांच्यामध्ये राडा झाला आहे. भाजपसारख्या पक्षातील अंतर्गत वाद हा चर्चेचा मुद्दा आहे. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये वाद कशावरून आहे. तो वाद का मिटत नाही. सुधीर मुनगंटीवार हे भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. मागील मंत्रिमंडळात मंत्री होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाले नाहीत. तसेच लोकसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले होते. त्यांची इच्छा नसतानाही त्यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले होते. तेव्हापासून सुधीर मुनगंटीवार यांना राज्याच्या राजकारणातून साइडलाइन करण्यात आलंय. तसेच चंद्रपूर शहराचे आमदार किशोर जोरगेवार व मुनगंटीवार यांच्यात राजकीय संघर्ष आहे. 2019 ला किशोर जोरगेवार हे अपक्ष निवडून आले. त्यांनी चंद्रपूरमध्ये आपले वर्चस्व निर्माण केल्याने भाजपने त्यांना पक्षात घेतले. अनेक पक्ष फिरून आलेले जोरगेवार यांना भाजपमध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे विरोध केला. पण तरीही भाजपच्या नेत्यांनी पक्षात जोरगेवार यांना पक्षात घेतले आणि विधानसभेला रिंगणात उतरविले. जोरगेवार यांना भाजपच्या नेत्यांकडून चांगली ताकद मिळत आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज आहे. पंख छाटले जात असल्याचे भावना त्यांनी अनेकदा बोलून दाखविली आहे. माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांचा. दोन्ही पक्षांतील समर्थक नगरसेवकांचा पदाधिकाऱ्यांचा वाद कधीही उफाळून येतो. भाजपमधील दोन्ही गटातील नगरसेवक हे नुकतेच महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या रद्दच्या करण्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले. त्यांच्यामध्ये राडा झाला आहे. भाजपसारख्या पक्षातील अंतर्गत वाद हा चर्चेचा मुद्दा आहे. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये वाद कशावरून आहे. तो वाद का मिटत नाही. सुधीर मुनगंटीवार हे भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. मागील मंत्रिमंडळात मंत्री होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाले नाहीत. तसेच लोकसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले होते. त्यांची इच्छा नसतानाही त्यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले होते. तेव्हापासून सुधीर मुनगंटीवार यांना राज्याच्या राजकारणातून साइडलाइन करण्यात आलंय. तसेच चंद्रपूर शहराचे आमदार किशोर जोरगेवार व मुनगंटीवार यांच्यात राजकीय संघर्ष आहे. 2019 ला किशोर जोरगेवार हे अपक्ष निवडून आले. त्यांनी चंद्रपूरमध्ये आपले वर्चस्व निर्माण केल्याने भाजपने त्यांना पक्षात घेतले. अनेक पक्ष फिरून आलेले जोरगेवार यांना भाजपमध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे विरोध केला. पण तरीही भाजपच्या नेत्यांनी पक्षात जोरगेवार यांना पक्षात घेतले आणि विधानसभेला रिंगणात उतरविले. जोरगेवार यांना भाजपच्या नेत्यांकडून चांगली ताकद मिळत आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज आहे. पंख छाटले जात असल्याचे भावना त्यांनी अनेकदा बोलून दाखविली आहे. 
           सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते असून, जोरगेवार हे त्यांना जास्त महत्त्व दिले जात आहे. जोरगेवार यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी, कामांचे श्रेय आणि स्थानिक नेतृत्वाच्या मुद्द्यांवर अनेकदा अप्रत्यक्षपणे मुनगंटीवारांवर जोरदार टीका केलेली आहे. एकमेकांना विरोध करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. या दोघांमधील राजकीय संघर्षावर तोडगा म्हणून पदे वेगवेगळे वाटले आहेत. चंद्रपूर शहराचे अध्यक्षपद जोरगेवार गटाला तर ग्रामीणचे अध्यक्षपद मुनगंटीवार गटाला दिलेले आहे. तरीही दोन्ही गटातील वादही मिटत नाही. या जिल्ह्याचे निरीक्षकपदही कोणताही नेता घेत नाही. त्यामुळे या जिल्ह्याची संघटनात्मकपदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे आहे. दोन महिन्यांपूर्वीच मुनगंटीवार आणि जोरगेवार गटामध्ये महापालिकेवरून वाद निर्माण झाला होता. तेव्हा ही तक्रार रविंद्र चव्हाणांकडे गेली होती. तेव्हा त्यांनी मी दोघांसमोर हात टेकले आहेत, असे जाहीरपणे माध्यमांसमोर सांगितले होते. हा वाद थेट अमित शाह यांच्या कोर्टात जाईल, अशी राजकीय चर्चा होती. परंतु मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष थांबलेला नाही. आता पुन्हा महानगरपालिकेत दोन्ही गट भिडले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या अंतर्गत वादावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत आहेत. वादावर काही विचारायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. यावरून सुधीर मुनगंटीवार यांचे फडणवीस, रविंद्र चव्हाण यांच्याशी बिनसलेले दिसून येत आहे. तर सुधीर मुनगंटीवार हे सभागृहात सरकारला धारेवर धरतात. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना पक्षात महत्त्व दिले जात नाहीत. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात स्थानिक नेतृत्वाला पक्षाकडून ताकद दिली जात असल्याचे स्थानिक पत्रकारांचे मत आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांना पक्षात आणखी राजकीय संघर्ष करावा लागू शकतो.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या