Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा फुले महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी अभिवादन (Greetings on Savitribai Phule's Memorial Day at Mahatma Phule College)

महात्मा फुले महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी अभिवादन (Greetings on Savitribai Phule's Memorial Day at Mahatma Phule College)


बल्लारपूर :- स्त्री शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पुरस्कार करणारी आधुनिक भारताची स्त्री शिक्षिका प्रसंगी अनेक हाल अपेष्टा सहन करून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली अशा त्या सावित्रीबाई फुले यांचा आज 10 मार्च रोजी स्मृती दिन या निमित्ताने महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले स्मृती दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख विभावरी नखाते, डॉ. रजत मंडल(प्रभारी प्राचार्य), डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. स्वप्नील बोबडे, डॉ. विनय कवाडे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. सतिश कर्नासे, डॉ. पंकज कावरे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. श्रद्धा कवाडे यांच्या सह प्रकाश मेश्राम, अशोक गर्गेलवार, सिद्धार्थ मोरे, शामराव दरेकर, अश्विनीताई, सागर दौरेवार यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या