काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार च्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी विजय कुमार मोरे यांची निवड.

Vidyanshnewslive
By -
0

काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार च्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी विजय कुमार मोरे यांची निवड. 


कुंडलवाडी :- काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद उमर यांनी दि. 6 मे रोजी नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रीय काँग्रेस परिवार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी विजय पांडुरंग मोरे यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जनतेचे समस्या व समाधान हेतू तसेच समाजा साठी त्यांची ईमानदारी व कृतव्यनिष्टा पाहून व  दिन दुबळे, गरीब, कमजोर व बेसहारा लोकांना मदत करुन न्याय मिळेल व राष्ट्रीय काँग्रेस परिवार  मजबुतीकरण मिळेल या उद्देशाने विजय पांडुरंग मोरे यांची काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार च्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज),  मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)