Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

कारवा गेट जंगल सफारीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने गेटवरच स्विकारावे. सायबर फ्रॉड व दलाल पासून सावध राहावे - राजेंद्र घोरूडे वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (Entries for the Karwa Gate jungle safari should be handled offline, directly at the gate. Please beware of cyber fraud and middlemen. — Rajendra Ghorude, Range Forest Officer, Ballarshah)

बल्लारपूर :- मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रात कारवा बल्हारशाह जंगल सफारी सन 2021 पासुन सुरू आहे. सदर सफारी फार कमी काळात प्रसिद्ध झाली असून या परिसरात हमखास व्याघ्र दर्शन घडत आहे सदर सफारी करिता परराज्यातुन तसेच परदेशातील पर्यटक सदर सफारीला भेट देत असतात. याचा फायदा घेवुन सायबर फ्रॉड व दलाल हे सफारीची बुकींग मिळवून देण्याचे आश्वासन देऊन पर्यटकांची फसवणूक करीत असल्या बाबत समझत आहे. विशेष म्हणजे कारवा-बल्हारशाह जंगल सफारी करत बुकींग ही फक्त कारवा सफारी गेट, कारवा येथे ऑफलाईन पद्धतीव्दारे काउटर वरती केली जात असून पर्यटकांनी ईथुनच आपले प्रवेश स्विकारावी. करिता पर्यटकांनी  सायबर फ्रॉड व दलाल यांना बळी न पडता बुकींग थेट सफारी गेट, कारवा येथे काउंटर वरती येवुन असे करावे असे आव्हान राजेन्द्र दा. घोरुडे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह प्रादे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या