महात्मा फुले महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी, एनसीसी विभागाद्वारे स्वच्छता ही सेवा अंतर्गत रांगोळी स्पर्धा तसेच महाविद्यालयीन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम (Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti celebrated with enthusiasm at Mahatma Phule College, Rangoli competition under Swachhta Hi Seva by NCC department and cleanliness drive in the college premises)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा फुले महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी स्पर्धा कमांडर ऑफिसर यांच्या विषयांतर्गत महाविद्यालयीन एनसीसी विभागाद्वारे स्वच्छता ही सेवा या या विषयांतर्गत रांगोळी स्पर्धा तसेच महाविद्यालयीन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तत्पूर्वी महाविद्यालयाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले यावेळी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रजत मंडल एनसीसी विभागाचे प्रमुख योगेश टेकाडे सुद्धा प्रतिनिधी केला या कार्यक्रमांमध्ये एनसीसी चे 80 कॅडेट्स उपस्थित होते प्राध्यापक करण्याचे प्राध्यापक बोबडे प्राध्यापक चव्हाण प्राध्यापिका कवाडे मॅडम प्राध्यापक नंदुरकर सर तसेच कार्यालयीन अधीक्षक प्रकाश मेश्राम जी तसेच महाविद्यालयाच्या सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे प्राध्यापकाची शिक्षकेत्तर उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या