डॉ.रोशन फुलकर यांना स्विफ्ट अँड लिफ्ट, पुणे या संस्थेतर्फे वर्ष 2026 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले (Dr. Roshan Phulkar was honored with the 2026 National Teacher Award by the organization Swift and Lift, Pune.)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथील कार्यरत प्रा. डॉ. रोशन फुलकर वाणिज्य विभाग प्रमुख यांना स्विफ्ट अँड लिफ्ट, पुणे या संस्थेतर्फे वर्ष 2026 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले, सदर पुरस्कार शैक्षणिक, मुल्याधारित आणि नावीन्यपूर्ण शिक्षण क्षेत्रातील सर्वांगीण उत्कृष्टतेचा गौरव म्हणून प्रा. डॉ. रोशन फुलकर यांना देण्यात आला. विशेष म्हणजे वर्ष 2025 मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून यांची निवड करून गौरविण्यात आले होते. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या