Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता, राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4:00 वा पत्रकार परिषद (The announcement of the municipal corporation elections is likely to be made today; the State Election Commission will hold a press conference at 4:00 PM.)

मुंबई :- महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार असून राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा आज होण्या ची शक्यता असून राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज दुपारी 4:00 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे नुकतच राज्य विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडलं त्या पाठोपाठ आज निवडणूक जाहीर होऊ शकते ओबीसी आरक्षणाचा विचार करता 29 पैकी 2 महानगपालिका (चंद्रपूर व नागपूर) यांनी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली असली तरी निवडणूक आयोग सर्व महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याची तयारी करीत असून या दोन्ही महापालिकाच्या निवडणूक निकालांचे भवि्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार महापालिकांची निवडणूक 15 जानेवारीला होणार असून मतमोजणी 16 जानेवारीला होण्याची शक्यता आहे एकूणच आज दुपारी 4:00 होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या