बल्लारपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिना निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, अदिती गहेरवार, दिव्या वर्मा, पल्लवी खनके, शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून विशाल पारधी, सिद्धार्थ मोरे, शामराव दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या