बल्लारपूरात रामनवमी उत्साहात साजरी शोभायात्रेने शहर दुमदूमले, (Ram Navami was celebrated with enthusiasm in Ballarpur, the city was filled with processions,)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात रामनवमी उत्साहात साजरी शोभायात्रेने शहर दुमदूमले, (Ram Navami was celebrated with enthusiasm in Ballarpur, the city was filled with processions,)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली यानिमित्ताने बल्लारपूर शहरात रामनामाचा गजर झाला तर शहराच्या विविध प्रभागातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ठीक ठिकाणी भोजनदान व शरबत वितरण करण्यात आले तसेच रामनवमी च्या प्रित्यर्थ गणपती वॉर्डातील महिला व पुरुषांनी शोभयात्रेतील भाविकांना व लोकांना ताक वितरित केले या प्रसंगी प्रामुख्याने श्री सुनील पवार, श्री बदावत, श्री परांजपे, श्री अविनाश झाडें,  डॉ बोनगीरवार, सौ हिबारे, श्री बॅट्टूवार आणि श्री पटेल सौ सविता पवार, उर्मिला झाडें, सौ कमला बदावत आणि सौ माधुरी सोनपरोते तसेच इतर महिला व पुरुष वर्ग मोठया प्रमाणावर उपस्थित होता.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)