विजय कमलाकर भोरे यांचे दुःखद निधन (Vijay Kamlakar Bhore passed away)
बल्लारपूर :- श्री विजय कमलाकर भोरे, वय 76 यांना आज दिनांक 20 सप्टेंबर 24 रोजी पहाटे 2.30 वाजता निधन झाले. श्री विजय भोरे, बल्लारपूर पेपर मिल इंडस्ट्रीज येथून मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. दैनिक हितवाद चे प्रतिनिधी प्रशांत भोरे यांचे वडील होते. त्यांचा अंत्यविधी आज 20 सप्टेंबर 24 .आज दुपारी 3.00 ते 4.00 च्या दरम्यान बल्लारपूर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या