Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरच्या विद्यार्थी सम्यक जीवणे यांचा वार्विक युनिवर्सिटी युके लंडनच्या विद्यापीठात सत्कार (Ballarpur student Samyak Jeevane felicitated at University of Warwick University UK London)

बल्लारपूरच्या विद्यार्थी सम्यक जीवणे यांचा वार्विक युनिवर्सिटी युके लंडनच्या विद्यापीठात सत्कार (Ballarpur student Samyak Jeevane felicitated at University of Warwick University UK London)

बल्लारपूर :- बल्लारपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचार चे प्रतिनिधी मंगल जिवणे यांचा मुलगा सम्यक मंगल जीवने यांनी वार्विक युनिवर्सिटी युके (लंडन) मधून सायबर सिक्योरिटी मॅनेजमेंट ( मास्टर ऑफ सायन्स ) मध्ये प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला याचा सत्कार सोहळा 26 जुलै रोजी युनिवर्सिटी च्या " ग्रॅज्युएशन डे " 2024 या कार्यक्रमात युनिवर्सिटी चे अध्यक्ष व्हाईस चांसलर व अध्यक्ष बाॅरोनेस कॅथी ऑस्टन व रजिस्ट्रार राॅबिन क्लार्क यांच्या  हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले...मिळालेल्या यशाबद्दल सम्यक यांना खुप खुप शुभेच्छा.. सम्यक यांनी आपल्या यशाचे श्रेय आई,वडील व गुरूजनांना दिले आहे.त्याचेवर सर्वत्र कौतुकाची थाप पडत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या