नव्या निवडणूक आयुक्ताच्या नियुक्त्या सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार केंद्रीय निवडणूक आयोगाचे नवे निवडणूक आयुक्त असतील. (Appointment of new election commissioners Sukhbir Sandhu, Dyanesh Kumar will be the new election commissioners of the Central Election Commission)

Vidyanshnewslive
By -
0

नवी दिल्ली :- गत काही दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला ऐन 2024 ची लोकसभाची सार्वत्रिक तोंडावर असतांना निवडणूक आयुक्ताचं पद खाली असणं योग्य नव्हतं या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री, विरोधी पक्ष नेते व प्रधानमंत्री द्वारे नामनियुक्त सदस्यांच्या समितीने नव्या निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस केली व त्या आधारे नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त असतील. अशी माहिती विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी समाज माध्यमातून दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)