Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नवभारत परिवाराला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बल्लारपूरच्या आर्य परिवाराच नवभारतच्या वतीने गौरव (Congratulations to Arya Parivar of Ballarpur on behalf of Navbharat Parivar for completing 90 years of Navbharat Dainik)

नवभारत परिवाराला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बल्लारपूरच्या आर्य परिवाराच नवभारतच्या वतीने गौरव (Congratulations to Arya Parivar of Ballarpur on behalf of Navbharat Parivar for completing 90 years of Navbharat Dainik)
बल्लारपूर :- पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेली आर्य परिवाराची चवथी पिढी ज्यांनी बल्लारपूर तालुका व शहर परिसरात नवभारत वृत्तपत्राच्या प्रसारात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली व याच कारकिर्दीला लक्षात घेत नवभारत परिवाराच्या वतीने देवेंद्र सत्यदेव आर्य बल्लारपूर तालुका नवभारत प्रतिनिधी सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्यक्त करतांना म्हणालेत की,  पत्रकारितेतील आर्य परिवाराचे योगदान लक्षात घेऊन 14 डिसेंबर रोजी "नवभारत" या लोकप्रिय हिंदी दैनिकाला 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवभारत परिवारातर्फे नागपूर येथील मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माझा गौरव करण्यात आला.
           या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. हा सन्मान वैयक्तिकरित्या माझा किंवा आर्य कुटुंबाचा नसून संपूर्ण बल्लारपूरच्या जनतेचा आहे. आपल्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना त्यांनी आपल्या भावना बल्लारपूर शहरातील विश्रामगृह परिसरात आयोजित प्रादेशिक पत्रकार संघा द्वारे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केल्या.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या