Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाच्या एम. ए मराठी विषयाच्या विद्यार्थिनी जयश्री ताजने चे विद्यापीठ परीक्षेत यश (Mahatma Jotiba Phule College M.A. Marathi subject student Jayashree Tajne's success in university examination)

महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाच्या एम. ए मराठी विषयाच्या विद्यार्थिनी जयश्री ताजने चे विद्यापीठ परीक्षेत यश (Mahatma Jotiba Phule College M.A. Marathi subject student Jayashree Tajne's success in university examination)
चंद्रपूर - बल्लारपूर येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयातील एम. ए मराठीच्या विद्यार्थिनी जयश्री ताजने यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात आलेल्या सत्र २०२२-२३ च्या उन्हाळी परीक्षेत एम.ए. मराठी विषयात ७५० गुण, सीजीपीए ९.३८ घेऊन विद्यापीठातून तिसरी मेरिट येत उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, उपाध्यक्ष राजेश चिताडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशहा चव्हाण, मराठी विभागप्रमुख प्रा. सतीश कर्णासे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. किशोर चौरे, डॉ. विनय कवाडे, डॉ. रजत मंडल, डॉ. बालमुकुंद कायरकर प्रा. स्वप्निल बोबडे, डॉ. पंकज कावरे, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. शुभांगी भेंडे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, महाविद्यालयाचे कनिष्ठ सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी कडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या