चंद्रपूर शहरातील झरपट नाल्यात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह, पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन Body of unknown person found in Zharpat drain in Chandrapur city, appeal to police for identification

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर शहरातील झरपट नाल्यात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह, पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन Body of unknown person found in Zharpat drain in Chandrapur city, appeal to police for identification

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळत आहे, पोलिसांसमोर त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान उभे झाले आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर मनपा इमारतीच्या पार्किंग मध्ये अनोळखी इसम मिळाला होता, काही वेळात त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर आज 28 ऑगस्टला सकाळच्या सुमारास शहरातील महाकाली कॉलरी येथील झरपट नाल्याच्या पात्रात पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे. सदर अनोळखी व्यक्तीस कुणी ओळखत असल्यास शहर पोलीस स्टेशनचे पोउपनी दीपक चालूरकर मोबाइल क्रमांक ७९७२७५८११३ संपर्क साधण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)