दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार, पॉस्को एक्टनुसार 3 आरोपी गुन्हा दाखल (A 14-year-old girl was molested under Durgapur police station, 3 accused have been booked under POSCO Act, the accused have been arrested.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरातील गुन्ह्याची प्रवृत्ती चंद्रपुरात फोफावतेय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील  14 वर्षीय मुलीचा 3 मुलांनी मिळून विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याची माहिती असून सदर घटना 19 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्याची माहिती असून पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून या  प्रकरणी सर्वेश हिवराळे वय - 21 वर्ष,  आशिक संदीप उराडे वय - 19 वर्ष, गौरव रमेश शंखावार वय - 22 वर्ष, तिनही व्यक्ती चंद्रपूर येथील निवासी असून या 3 व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुध्द कलम 376, 363 व  पॉस्को अंतर्गत  गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)