Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

ज्येष्ठ अभिनेते 'पद्मश्री' पुरस्कार विजेते नाना पाटेकर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन त्यांचेवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार ! (Veteran actor and 'Padma Shri' awardee Nana Patekar has passed away following a heart attack; his last rites will be performed with state honors.)

ज्येष्ठ अभिनेते  'पद्मश्री' पुरस्कार विजेते नाना पाटेकर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन त्यांचेवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार ! (Veteran actor and 'Padma Shri' awardee Nana Patekar has passed away following a heart attack; his last rites will be performed with state honors.)

वृत्तसेवा :- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून गोव्याच्या मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, त्यांना मध्यरात्रीच अस्वस्थ वाटत होतं, त्यांनी यासंदर्भात त्यांच्या मित्राला मेसेजही केला होता, अशी माहिती आता मणिपाल रुग्णालयाचे डॉ.शेखर साळकर यांनी दिली. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. डॉ. शेखर साळकर म्हणाले, पहाटे ४.१८ च्या दरम्यान नाना पाटेकरांचा केअर टेकर रुग्णवाहिका घेण्यासाठी आला होता. आमची रुग्णवाहिका ४.२० पर्यंत त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. आमच्या रुग्णालया शेजारीच ते राहत होते. ते कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. त्यामुळे आमच्या पथकाने त्यांना सीपीआर दिलं. सीपीआर देता देता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पहाटे ४.३० वाजता ते रुग्णालयात पोहोचले. तासभर सीपीआर दिल्यानंतर ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोणीही नव्हते. त्यांचे केअर टेकर आणि मित्रपरिवार होता". घरात नेमकं काय घडलं ? हृदयविकाराचा झटका येण्याआधी नेमकं काय घडलं? त्यावेळी घरात कोण कोण होतं? नानांना अस्वस्थ वाटत असल्याचं कोणाच्या लक्षात आलं, याबाबतही डॉ. साळकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, "नाना पाटेकर यांनी मध्यरात्री २.३० वाजताच त्यांच्या मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचं कळवलं होतं. पण रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मात्र, ज्यावेळी त्यांच्या मित्राने मेसेज पाहिला, तेव्हा ते लागलीच पहाटे ४ वाजता त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की नाना फरशीवर पडले होते, त्यांना प्रचंड घाम सुटला होता. त्यामुळे त्यांनी केअर टेकरला बोलावून रुग्णवाहिका मागवली. रुग्णालयात त्यांना आम्ही सीपीआर दिला, पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही." 
            दरम्यान शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार शवविच्छेदन करण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे मृतदेह नेण्यात आला आहे. तर, अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पहाता त्यांचे अंत्यसंस्कार "शासकीय इतमामात" करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.  सप्टेंबर २०१५ मध्ये पुणे येथे या संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली। 'नाम' या नावातील पहिले अक्षर नाना पाटेकर यांच्या नावावरून, तर दुसरे अक्षर मकरंद अनासपुरे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे सामाजिक कार्य: विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा आणि त्यांच्या मुलांच्या मदतीसाठी या संस्थेने मोठे कार्य केले आहे विशेष म्हणजे नाना पाटेकर यांनी मराठी रंगभूमीवरून (थिएटर) सुरुवात केल्यानंतर 'गमन' (१९७८) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 'परिंदा' (१९८९), साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि 'क्रांतीवीर' (१९९४), चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी 'अग्नी साक्षी', 'खामोशी: द म्युझिकल', 'अब तक छप्पन', 'अपहरण', 'राजनीती', 'वेलकम' आणि मराठी चित्रपट 'नटसम्राट' यांसह अनेक चित्रपटांमध्ये कौतुकास्पद भूमिका केल्या. ते एक दिग्दर्शक, लेखक आणि २०१३ चे 'पद्मश्री' पुरस्कार विजेते देखील होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या