Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जोशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...! (Public Works Department Deputy Engineer Vaibhav Joshi's birthday celebrated with enthusiasm...!)

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जोशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...! (Public Works Department Deputy Engineer Vaibhav Joshi's birthday celebrated with enthusiasm...!)

बल्लारपूर :- सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूरातील उपअभियंता वैभव जोशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात संपन्न झालेल्या या कायक्रमात बल्लारपूर पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, शिवसेना नेते सिक्की यादव, भाजपचे नेते काशिनाथ सिंग हे प्रामुख्याने उपस्थित होते. बल्लारपूर शहरातील अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांनी वैभव जोशी यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. अनेक सामाजिक कार्यात भाग घेणारे तथा गरजूंना मदत करणारे वैभव जोशी यांचा वाढदिवस सामूहिक रित्या साजरा झाल्याने उपस्थित पत्रकार, सामाजिक/राजकीय समुदायात आनंद पसरला. सामाजिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेणाऱ्या शासकीय अधिकारी आणी कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल घेतल्या जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव जोशी याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दिसून आले

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या