त्रिरत्न बौद्ध महासंघाद्वारे अभिवादन सभेचे आयोजन (A felicitation ceremony was organized by the Triratna Buddhist Mahasangha.)

Vidyanshnewslive
By -
0
त्रिरत्न बौद्ध महासंघाद्वारे अभिवादन सभेचे आयोजन (A felicitation ceremony was organized by the Triratna Buddhist Mahasangha.)

बल्लारपूर :- त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्लारपुरच्या वतीने बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 25/12/2025 ला दुपारी ठीक 1.00 वाजता सुभाष हॉल, बस स्टॉपच्या बाजूला बल्लारपुर येथे अभिवादन सभा आयोजित केली आहे. सदर कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून उत्कृष्ट वक्ते, अभ्यासक ज्येष्ठ धम्मचारी ललितसिद्धि, छत्रपति संभाजी नगर (औरंगाबाद) हे मार्गदर्शन करनार आहेत. तरी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धम्ममित्र भास्कर भगत, संध्या गावंडे व संपत कोरडे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)