Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नवभारत विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा (Navbharat Vidyalaya celebrates Dr. Sarvepalli Radhakrishnan's birthday as Teachers' Day)

नवभारत विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा (Navbharat Vidyalaya celebrates Dr. Sarvepalli Radhakrishnan's birthday as Teachers' Day)

मूल :- स्थानिक नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून उत्साहात पार पडला. यावेळी प़ाचायं अशोक झाडे यांनी कै. डॉ. राधाकृष्णन यांचे प़तिमेला पुष्पहार घालून व दिप प्रज्वलन करून अभिवादन केले. प्रा. महेश पानसे, प़ा. किसन वासाडे सुपरवायझर सौ. वषाॅ भांडारकर यांनी प़तिमेचे पुजन करुन आदरांजली वाहिली. 


               प्रा. अशोक झाडे यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे अपेक्षित कार्य व भविष्यातील आवाहने विषद करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात आपले शैक्षणिक कार्य पार पाहण्याकरिता सज्ज होण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले. यावेळी प़ा. विजय काटकर, प्रा पुस्तके, प्रा. येलमूले , प्रा. उगेमुगे शिक्षक सर्वश्री निलेश मानकरी, ळ श्री. मोडक प्रा. बोलीवार, प्रा.संजय येरोजवार, प्रा. धोटे श्री. मोडक, श्री. सलाम, श्री. निमसरकार, अनिल खोब्रागडे, श्री. आनंद फडके यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कमॅचारी आवॅजुन उपस्थित होते. यावेळी सौ. भांडारकर यांनी प्रा. महेश पानसे यांना बेलाचे तर पि. डी. धोटे यांना पारिजातकाचे रोपटे देउन शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या