बल्लारपूर :- प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान, पीएम- उषा, गोंडवाना विधापीठ, गडचिरोली व स्थानिक गुरू नानक विज्ञान महाविद्यालय, आयक्यूएसी विभागातर्फे एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे एबीसी- आयडी वरती दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी हायब्रीड मोड वरती आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमकरिता मार्गदर्शन करण्या करिता गोंडवाना विधापीठ गडचिरोली येथील पीएम- उषा, विधापीठ समन्वयक तथा रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत ठाकरे उपस्थित राहणार आहेत, तरी जास्तित जास्त विध्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे गुरू नानक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. बहिरवार आणि पीएम - उषा, महाविद्यालय समन्वयक डॉ. संजय दुधे यांनी आव्हान केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या