पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर, 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण (Guardian Minister Dr. Ashok Uike on his visit to Chandrapur District, Hoisting of the Chief Government Flag by the Guardian Minister on 26th January)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथे आगमन व प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम व राखीव असणार आहे. तर येत्या 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)