बल्लारपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तालुका काँगेस ची मागणी (Taluka Congress demands to declare wet drought in Ballarpur taluka)
बल्लारपूर :- बल्लारपूर तालुका काँग्रेस ची ओला दुष्काळ ची मागणी, बल्लारपूर तालुका काँग्रेस तरर्फे मागील सात दिवसा पासुन सतत धार पावसामुळे बल्लारपूर शहर व तालुका येतील शेतकऱ्याचे खुपच नुकसान झाले आहे पहले शेतकारीची हलाकीची परिस्थितीत असून पावसामुळे शेतातील भागा मध्ये पाणी साचल्या मुळे पिंकाचा अतोनात नुकसान झाले आहे याबाबत तहसिलदार बल्लारपूर मार्फत ओला दुष्काळ घोषित करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच शहरी व ग्रामीण भागात घरकुल मंजुर करण्यात आले तसेच घराचे बांधकाम सुरु असुन रेती उपलब्ध होत नाही आहे नागरी कांना घर बांधकाम करण्यात अडचण होत आहे तसेच घर काम करणारे हातमजुर पण अडचणी चा सामना करत असुन ल्यांना पण रोजगार उपलब्ध होत नाही आहे याबाबत तहसिलदार ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी अध्यक्ष घनश्याम मुलदांचनी तालुकाध्यक्ष गोविंद उपरे, सुरेश वासाळे, देवेंद्र आर्य, भास्कर माकोडे, कातीॅक जिवतोडे अरून पेन्दोर, प्रानेश आमराज, राकेश भोयर, येवनाथ ठाकरे, सुरेश बोप्पनवार हजर होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या