Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

देखभाल व दुरुस्तीच्या कारणास्तव बल्लारपूर शहरातील विज पुरवठा बंद राहण्याची शक्यता - महावितरण (Power supply in Ballarpur city likely to be shut down due to maintenance and repairs - Mahavitran)

देखभाल व दुरुस्तीच्या कारणास्तव बल्लारपूर शहरातील विज पुरवठा बंद राहण्याची शक्यता -  महावितरण (Power supply in Ballarpur city likely to be shut down due to maintenance and repairs - Mahavitran)
बल्लारपूर -: बल्लारपूर शहर येथील रहिवासी  याना कळविण्यात येत आहे कि दि. 10/01/24 बुधवार ला सकाळी 08:30 ते 11:00 वाजेपर्यंत वीज पुरवठा देखभाल व दुरुस्ती च्या कामा करिता बंद राहणार आहे. वीज पुरवठा जवळपास काही भाग सोडता संपूर्ण बल्लारपूर शहर बंद राहणार आहे. जस जसे काम पूर्ण होत जाईल तसे काही विभाग चालू होणार आहे. तरी विजेवर अवलंबून असलेले सर्व अत्यावशक कामे सकाळी 08:30 च्या आधी करून घ्यावे. व महावितरण कंपनी ला सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज वितरण केंद्र क्र.1 व क्र.3 बल्लारपूर, महावितरण कडून करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421727068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या