भोई समाजाच्या वतीने बल्लारपूरात पार पडला हल्दीकुंकूचा कार्यक्रम (Haldikunku program was held in Ballarpur on behalf of Bhoi community)

Vidyanshnewslive
By -
0
भोई समाजाच्या वतीने बल्लारपूरात पार पडला हल्दीकुंकूचा कार्यक्रम (Haldikunku program was held in Ballarpur on behalf of Bhoi community)

बल्लारपूर :- सध्यस्तिथीत धार्मिक सण उत्सवाच व मांगल्याच वातावरण असतांना अशाच परिस्थितीत बल्लारपूर शहरात दिनांक 20 जानेवारी रोजी भोई समाज बांधवाच्या वतीने हल्दीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अध्यक्ष - सौ.मीनाताई गौर, व सौ. विद्याताई घुबडे, सौ. गीता गोंदे, सौ. किरण ठमके, सौ. प्रतिभा वाघाडे, सोनाबाई मांढरे, विजयाताई गेडाम, सौ कोमल मांढरे यांच्या सहकार्याने मोटघरे ताई, प्रशिला ढोके ताई, आगरकर ताई, भोयर ताई ई ची विचार मंचावर उपस्थिती होती यांच्या सोबत समाजातील असंख्य बांधवाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी समाजातील परिस्थितीवर विचार मंथन करण्यात येऊन समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती मा. अशोक गर्गेलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)