Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बहुजन समाज पार्टी विधानसभा बल्लारपूर क्षेत्राची समिक्षा बैठक संपन्न (Bahujan Samaj Party Vidhan Sabha Ballarpur Constituency Review Meeting Concluded)

बहुजन समाज पार्टी विधानसभा बल्लारपूर क्षेत्राची समिक्षा बैठक संपन्न (Bahujan Samaj Party Vidhan Sabha Ballarpur Constituency Review Meeting Concluded)

बल्लारपूर :- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्यातील  पदाधिकारी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुश्री बहन मायावतीजी यांच्या दिशानिर्देशा नुसार संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा स्तरावर पक्ष बांधणी समिक्षा व संघटन बांधणी सुरू आहे या संदर्भात काल बल्लारपूर शहरातील स्थानिक विश्रामगृहात दि. 4/08/2023 बल्लारपूर विधानसभा जिल्हा चंद्रपूर, येथे समीक्षा बैठक संपन्न झाली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक मा भीम राजभर साहेब (प्रदेश प्रभारी), मा.अँड संदीप ताजने साहेब (प्रदेश अध्यक्ष), मा ऍड सुनील डोंगरे  (प्रदेश प्रभारी) यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित मा राजेश ब्राम्हणे, मुक्कदर मेश्राम यांनी मार्गदर्शन केले विधानसभा पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, प्रा अभिजित मनवर प्रदेश कार्यालयीन सचिव यांनी दिली. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या