Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

सास्ती मार्गावरील धोपटाला नाल्या जवळ दुचाकी अपघातात माती कंपनीच्या कामगाराचा मृत्यू तर 1 जखमी A soil company worker died and 1 injured in a two-wheeler accident near Dhopatala Nala on Sasti road

सास्ती मार्गावरील धोपटाला नाल्या जवळ दुचाकी अपघातात माती कंपनीच्या कामगाराचा मृत्यू तर 1 जखमी A soil company worker died and 1 injured in a two-wheeler accident near Dhopatala Nala on Sasti road 

राजुरा :- बल्लारपूर - सास्ती मार्गावरील धोपटाळा नाल्याच्या पुलाजवळ दुचाकी चालकाने पायी जात असलेल्या माती कंपनीच्या एका कामगाराला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत  कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटना ही रात्री 8.15 च्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी चालकही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती असून माहिती उपलब्ध होईपर्यंत दोन्ही अपघातग्रस्ताचे नाव मात्र कळू शकले नाही पुढील तपास राजुरा पोलीस करीत असल्याची माहिती आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या