रंग असावा माणसाला माणूस म्हणून जोडण्याचा, अन माणसातच देव शोधण्याचा !
*रंग असावा,*
*तुकाराम महाराजांच्या अभंगाचा.*
*रंग असावा,*
*जिजाऊंच्या प्रेरणेचा.*
*रंग असावा,*
*शिवरायांच्या विचाराचा.*
*रंग असावा,*
*संभाजी राजांच्या पराक्रमाचा.*
*रंग असावा,*
*सावित्री माईच्या त्यागाचा.*
*रंग असावा,*
*महात्मा फुलेंच्या प्रबोधनाचा*
*रंग असावा,*
*बाबासाहेबांच्या प्रज्ञा, शिल, करुणेचा.*
*रंग असावा,
*रमाबाई च्या कष्टाचा व त्यागाचा.*
*रंग असावा,*
*अण्णाभाऊंच्या शाहीरीचा.*
*रंग असावा,*
*गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा.*
*रंग असावा,*
*अब्दुल कलामांच्या मिसाईलचा.*
*रंग असावा,
*तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनाचा.*
*रंग असावा,*
*राजश्री शाहूंच्या विचार सरणीचा.*
*रंग असावा,*
*ताराराणीच्या पराक्रमाचा.*
*रंग असावा,*
*अहिल्याबाई होळकरांचा.*
*रंग असावा,*
*माणसाला माणूस जोडण्याचा.*
*रंग असावा,*
*माणसात देव शोधण्याचा.*
*अशा ह्या होळीच्या, धुळवडीच्या आणि रंग पंचमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा‼* 💐🙏🌷🌷
*शुभेच्छुक* - विजया दिपक भगत,
विद्यांश दिपक भगत
दिपक चरणदास भगत
रा.बल्लारपूर* *जि.चंद्रपुर* 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या