Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन 23 फरवरीपासून मुंबईत (The winter session of the legislature has concluded; the next session will begin on February 23rd in Mumbai.)

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन 23 फरवरीपासून मुंबईत (The winter session of the legislature has concluded; the next session will begin on February 23rd in Mumbai.)

नागपूर :- नागपुरात 8 डिसेंबरपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे अखेर आज रविवारी (दि.14 डिसेंबर) दुपारीच सूप वाजले. सत्तापक्ष, महायुती सरकारने हे अधिवेशन फलदायी ठरल्याचे तर विरोधकांनी हे अधिवेशन जमलेबाजी करणारे लक्षवेधी खूप पण विदर्भाकडे दुर्लक्ष करणारे, वांझोटे, मनपा निवडणुकीवर डोळा ठेवणारे होते. विदर्भाला कुठलाही न्याय मिळाला नाही. विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केला. पुढील अधिवेशन सोमवार २३ फेब्रुवारीपासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात ७२ तास ३५ मिनिटे एकूण कामकाज चालले. वाया गेलेला वेळ केवळ १० मिनिटे असून सात दिवसांच्या अधिवेशनात रोज सरासरी कामकाज १० तास २२ मिनिटे सभागृहात कामकाज झाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या