Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा फुले महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी (Bhagwan Birsa Munda Jayanti celebrated at Mahatma Phule College)

महात्मा फुले महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी (Bhagwan Birsa Munda Jayanti celebrated at Mahatma Phule College)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती " जनजाती गौरव दिन " साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय येथे 15 नोव्हेंबर ' भगवान बिरसा मुंडा ' यांची जयंती साजरी करण्याच्या सूचना होत्या त्या अनुषंगाने महात्मा फुले महाविद्यालयात 15 नोव्हेंबर रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सकाळी 11:00 वाजता च्या सुमारास जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर मान्यवर अतिथीनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. पंकज कावरे, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. सतिश कर्नासे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. विभावरी नखाते, वरिष्ठ लिपिक प्रकाश मेश्राम, शामराव दरेकर यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या