" एक पेड मा के नाम " अंतर्गत बल्लारपूरातील मंडळ द्वारे श्रीराम मंदिर पॉवर हाऊस परिसरात वृक्षारोपण Plantation of trees in Sri Ram Mandir Power House premises by Mahila Mandal of Ballarpur under " Ek Ped Ma Ke Naam ")
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील गणपती वॉर्ड येथील महिलांद्वारे स्वयं स्फूर्तीने पावर हाऊस परिसरातील येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात दि 1/8/24 ला अण्णाभाऊ साठे जयंती व सुंदर बल्लारपूर, हिरवे बल्लारपूर अंतर्गत वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला, याप्रसंगी विषशेता पिंपळ, वड, कदंब, कडुलिंब, लक्ष्मी तरु, आवळा, इत्यादी अनेक प्रकारची वृक्ष लावण्यात आले, या प्रसंगी प्रा. सौ सविता पवार, प्रा. सौं सुनीता सिंग, उर्मिला झाडे, साधना बोबडे, ज्योती हिबारे, मीना द्विवेदी, कुंदा कावलाकार, कृष्णा अंगुरी, चित्रा खणके प्रामुख्याने उपस्थित होत्या
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या