मूल :- बहुजन समाज पार्टी मुल शहर व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक यांचा कार्यकर्ता मेळावा व समिक्षा सभा दि. 10/08/2025 रविवार ला सकाळी 11.30 वा. पत्रकार भवन , तहसील कार्यालय, मुल येथे आयोजित करण्यात आली होती सदर सभेचे अध्यक्ष मा रत्नाकर साठे जिल्हा अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा धर्मैश निकोसे जिल्हा प्रभारी, मा राजेश ब्राम्हणे जिल्हा प्रभारी व विधानसभा ईंचार्ज, मा डॉ.प्रा.विश्वनाथ लाडे जिल्हा उपाध्यक्ष, मा संतोष साखरकर जिल्हा संघटक, उपस्थित होते विशेष मार्गदर्शक म्हणून मा हंसराज कुंभारे माजी जिल्हा अध्यक्ष, मा मंगला सुधाकर बोरकर माजी जिल्हा परिषद सदस्य व मा वश्षिष्ट वाळके विधानसभा महासचिव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांचे प्रतिमाला अभिवादन करून झाली सर्व मान्यवरांनी मार्गदर्शनात संघटन बाधनि पुर्ण करणे व सर्व विधानसभा अंतर्गत निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक पुर्ण शक्ती ने निवडणूक लढवने तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलन सुरू करणे तसेच शासन कर्ति जमात बनवने या संदर्भात मार्गदर्शन झाले अति महत्वाचे म्हणजे मा मंगलाताई बोरकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांची मुल शहर महीला संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली कार्यक्रम चे सुत्रसंचलन मा किसनकुमार केशकर विधानसभा अध्यक्ष यांनी केले तर प्रस्तावित भाषन मा शाम गेडाम शहर अध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन मा शशांक लाडे ने केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बहुजन समाज पार्टी चे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या